तुमच्या BPMS कामाबद्दल, वर्कफ्लोबद्दल आणि सबमिशन प्रक्रियेबद्दल स्पष्टता मिळवा, ज्यामुळे सरकारी प्रोजेक्ट हाताळणं अधिक सोपं आणि व्यवस्थित होईल.
नोंदणी, लॉगिन, बिल सबमिशन, वर्क ऑर्डर अपडेट, मोजमाप, स्टेटस ट्रॅकिंग आणि प्रत्येक स्टेप पोर्टलवर कसं केलं जातं हे तुम्ही लाईव्ह पाहणार आहात.
तुमच्या BPMS कामाबद्दल, वर्कफ्लोबद्दल आणि सबमिशन प्रक्रियेबद्दल स्पष्टता मिळवा, ज्यामुळे सरकारी प्रोजेक्ट हाताळणं अधिक सोपं आणि व्यवस्थित होईल.





Years Of Experience

यशस्वी Students

मराठी लोकांचे ध्येय
गेल्या अनेक वर्षांपासून मी BPMS क्षेत्रात काम करत आहे आणि या सिस्टिममधील प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष अनुभवातून शिकलेला आहे. या प्रवासात मी शेकडो मराठी युवक-युवतींना Plan Passing, Drawing Upload, Document Submission आणि संपूर्ण BPMS workflow सोप्या भाषेत समजावून दिलं आहे.
सुरुवातीला मलादेखील अनेक अडचणी आल्या — कोणता मेनू कशासाठी, फॉर्म कुठे भरायचा, AutoCAD मधून कोणती फाईल तयार करायची, Submission वारंवार का Reject होतं, DCPR नियम कुठे लागू होतात — या सगळ्या गोंधळामुळे वेळ, पैसे आणि मेहनत वाया जात होती. याच त्रासातून मला जाणवलं की ही प्रक्रिया मराठीत आणि पायरी-पायरीनं शिकवणं किती आवश्यक आहे.
म्हणूनच या BPMS Demo Session मध्ये तुम्हाला Registration ते Final Submission पर्यंतचा पूर्ण flow, TP Client मध्ये Proposal आणि Drawing Upload करण्याची पद्धत, AutoCAD मधून योग्य format तयार करण्याच्या स्टेप्स, DCPR चा वापर आणि Submission Reject होऊ नये यासाठीची योग्य पावलं — हे सर्व स्पष्टपणे शिकायला मिळणार आहे. या सत्राचा उद्देश BPMS मधला गोंधळ कमी करणे आणि तुम्हाला स्वतः प्रोजेक्ट हाताळण्याचा आत्मविश्वास देणे, जेणेकरून तुम्ही सरकारी आणि प्रायव्हेट प्रोजेक्ट्समध्ये अचूक आणि वेळेत काम करू शकाल.
Only 25 participants allowed. Reserve your seat today!

Years Of Experience

यशस्वी Students

मराठी लोकांचे ध्येय
हा Session खास करून Architects, Civil Engineers, Draftsman, Interior Designers, Freelancers, तसेच BPMS वरचं काम स्वतः करायचं आहे पण कुठून सुरुवात करावी हे न कळणाऱ्या सर्वांसाठी आहे. सरकारी किंवा प्रायव्हेट प्रोजेक्ट घेताना Plan Passing आणि Submission प्रोसेस समजून घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.
तुम्हाला Registration पासून Final Submission पर्यंतची संपूर्ण BPMS प्रक्रिया शिकवली जाणार आहे. TP Client मध्ये Proposal, Plot Details, Drawing Upload कसे करायचे, AutoCAD मधून योग्य फाईल कशी तयार करायची, DCPR नियम कसे लागू होतात, Submission Reject का होते आणि ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यायची — हे सर्व Step-by-Step शिकवले जाईल.
पूर्ण Session सोप्या आणि स्पष्ट मराठीत असणार आहे, जेणेकरून तांत्रिक शब्द किंवा प्रक्रिया समजण्यात कोणताही गोंधळ होणार नाही.
नाही. हा Session Beginner-Friendly आहे. BPMS बद्दल शून्य अनुभव असलेल्या लोकांनाही हे Session पूर्णपणे समजेल. ज्यांना आधी काही basic माहिती आहे त्यांनाही यातून अधिक स्पष्टता आणि Practical पद्धत मिळेल.
Session नंतर तुम्हाला BPMS Workflow कसा चालतो याची स्पष्ट समज मिळेल. Drawing Upload, Proposal Submission, Errors कसे दुरुस्त करायचे, Plan Passingची logic, DCPR चा वापर — हे सर्व तुम्ही स्वतः करू शकाल. सरकारी किंवा प्रायव्हेट प्रोजेक्ट confidently हाताळायला लागणारी प्रॅक्टिकल समज आणि clarity मिळेल.
मर्यादित सीट्समुळे नोंदणी लवकर बंद होऊ शकते.